अर्थ : फिनलंडचा रहिवासी.
उदाहरणे :
सतराव्या शतकात फिनींना साक्षरता सिद्ध केल्याखेरीज विवाहास अनुमती दिली जात नसे.
अर्थ : फिनलंडचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
बर्फावरील हॉकी फिनी लोकात लोकप्रिय आहे.
फिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phinee samanarthi shabd in Marathi.