पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिनिश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिनिश   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : फिनलंडात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : फिनिश लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते.

समानार्थी : फिनिश भाषा

The official language of Finland. Belongs to the Baltic Finnic family of languages.

finnish, suomi

फिनिश   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : फिनिश भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : ह्या फिनिश कादंबरीला पारितेषिक मिळाले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फिनिश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phinish samanarthi shabd in Marathi.