पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाळके शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाळके   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नांगराचा आकडा व लोखंडी फाळ ह्यांना जोडणारा लाकडी तुकडा.

उदाहरणे : फाळक्यात लोखंडी फाळ लावून शेतकरी शेतावर गेला.

समानार्थी : फाळकांब, फाळवंड, फाळेटू

हल की वह लकड़ी जिसमें फाल लगा होता है।

फल लगाते समय फरयारी फट गई।
फरयारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फाळके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaalke samanarthi shabd in Marathi.