अर्थ : प्रमाणीकरण केलेला.
उदाहरणे :
सभेच्या अध्यक्षांनी ठरावाची प्रमाणित प्रत दिली पाहिजे.
अर्थ : ज्याचे प्रमाण दिले गेले आहे असा.
उदाहरणे :
हे बियाणे प्रमाणित आहे.
प्रमाणित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pramaanit samanarthi shabd in Marathi.