अर्थ : भारतात आयकर विभागाद्वारे भारतीयांना दिले जाणारे एक प्लॅस्टिक आवरणयुक्त कार्ड ज्यात दहा अंकाची अक्षरयुक्त संख्या असते.
उदाहरणे :
भारतात शेअर बाजारात पैसा लावणार्यांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
समानार्थी : पर्मनंट अकाउंट नंबर, स्थायी खाते क्रमांक
पॅन कार्ड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pan kaard samanarthi shabd in Marathi.