पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पीकपाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पीकपाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शेतात उत्पन्न होणारे धान्य.

उदाहरणे : या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पीक चांगले आले

समानार्थी : पीक

खेत में उपजा हुआ अन्न आदि जो अभी पौधे में ही लगा हो।

इस साल बारिश कम होने के कारण धान की फसल अच्छी नहीं हुई।
उपज, निपजी, पैदावार, फसल, फ़सल, शस्य

The yield from plants in a single growing season.

crop, harvest

अर्थ : पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत पिकाचे प्रमाण.

उदाहरणे : तुमच्या गावाकडे पीकपाणी कसे आहे?

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पीकपाणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peekpaanee samanarthi shabd in Marathi.