पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणबुड्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.

उदाहरणे : पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.

समानार्थी : पाणबुडा, पाणबुड्यी, पाणिबुड्या

पानी में डुबकी लगाकर चीजें ढूँढनेवाला व्यक्ति।

गोताखोरों ने कई डूबते हुए यात्रियों को बचाया।
ग़ोताख़ोर, गोताखोर, पनडुब्बा

Someone who dives (into water).

diver, plunger

पाणबुड्या   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाण्यात बुडी मारणारा.

उदाहरणे : पाणबुडा दलाने बुडणार्‍या लोकांना वाचविले.

समानार्थी : पाणबुडा, पाणबुड्यी, पाणिबुड्या

पानी में डुबकी लगाने वाला।

गोताखोर दल ने डूबते हुए लोगों को बचाया।
ग़ोताख़ोर, गोताखोर, पनडुब्बा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाणबुड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanabudyaa samanarthi shabd in Marathi.