पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठ सोडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठ सोडवणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक

अर्थ : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्‍या त्रासापासून वाचणे.

उदाहरणे : मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.

समानार्थी : पाठ सोडविणे, सुटका करून घेणे

किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।

बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।
छुटकारा पाना, पिंड छुड़ाना, पीछा छुड़ाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाठ सोडवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paath sodvane samanarthi shabd in Marathi.