पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियमभंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियमभंग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : नियम मोडण्याची क्रिया.

उदाहरणे : नियमभंग केल्याने त्याला न्यायालयाने शिक्षा दिली

समानार्थी : नियमोल्लंघन

नियम तोड़ने की क्रिया या भाव।

आजकल विद्यालयों में छात्रों द्वारा नियम भंजन एक आम बात हो गई है।
नियम अपालन, नियम भंजन, नियमोल्लंघन

An act that disregards an agreement or a right.

He claimed a violation of his rights under the Fifth Amendment.
infringement, violation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मर्यादा, सीमेच्या बाहेर जाण्याची वा त्याच्या विरूद्ध काम करण्याची क्रिया.

उदाहरणे : वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल.

समानार्थी : उल्लंघन

निश्चय, प्रतिज्ञा, नियम या विधि तोड़ने और उसके विरुद्ध काम करने की क्रिया।

नियमों का उल्लंघन करने वालों को दंडित किया जायेगा।
अभिलंघन, अभिलङ्घन, उलंघन, उल्लंघन

An act that disregards an agreement or a right.

He claimed a violation of his rights under the Fifth Amendment.
infringement, violation
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नियम तुटण्याची क्रिया.

उदाहरणे : सैन्यात नियमभंग केला जात नाही.

समानार्थी : नियमोल्लंघन

नियम के टूटने या भंग होने की क्रिया।

सेना में व्यतिक्रम नहीं आने दिया जाता।
अनियम, अपक्रम, बेक़ायदगी, बेकायदगी, व्यतिक्रम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नियमभंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyamabhang samanarthi shabd in Marathi.