पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियमबद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियमबद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नियमांचे पालन करणारा.

उदाहरणे : शिस्तबद्ध व्यक्ती जीवनात यशस्वी होते

समानार्थी : शिस्तबद्ध

जो नियम का पालन करता हो।

नियमी व्यक्ति ही समाज को एक सही दिशा दे सकता है।
आत्मानुशासी, नियम पालक, नियमी, नेमी

Obeying the rules.

disciplined
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नियमाला धरुन चालणारा.

उदाहरणे : त्याचे प्रत्येक काम नियमबद्ध पद्धतीने चालते.

नियमों से बँधा हुआ।

उसका हर काम नियमित रूप से चलता है।
नियमबद्ध, नियमित, रेगुलर, रेग्युलर, रेग्यूलर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नियमबद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyamabaddh samanarthi shabd in Marathi.