अर्थ : संबंध, व्यवहार इत्यादी चांगल्यापैकी चालवणे.
उदाहरणे :
आईने मुलीला समजावून सांगितले की सासरी कसेही निभवून घे.
समानार्थी : निभवणे, निभावणे, निभावून घेणे
निभवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nibhvoon ghene samanarthi shabd in Marathi.