पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाटकीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाटकीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नाटकासंबंधी.

उदाहरणे : सर्व मंडळींनी नाट्यविषयक अनेक सिद्धान्त किंवा दृष्टिकोन मांडले

समानार्थी : नाटकी, नाट्यविषयक

नाटक संबंधी।

वे नाटकीय दृश्यों पर चर्चा कर रहे थे।
नाटकीय

Pertaining to or characteristic of drama.

Dramatic arts.
dramatic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नाटकीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naatkeey samanarthi shabd in Marathi.