अर्थ : ज्याद्वारे आवाज चुंबकीय दोरीवर साठवला वा ऐकला जाऊ शकतो ते यंत्र.
उदाहरणे :
आम्ही सोनी ह्या कंपनीचा ध्वनीमुद्रक घेतला.
समानार्थी : टेप, टेपरेकॉडर, टेपरेकॉर्ड, ध्वनिमुद्रक यंत्र
अर्थ : ध्वनिमुद्रण करण्याचे मशीन.
उदाहरणे :
ध्वनिमुद्रक व्यवस्थित काम करत नाही.
समानार्थी : रेकॉर्डर
ध्वनिमुद्रक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhvanimudrak samanarthi shabd in Marathi.