पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशभक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशभक्त   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : देशाची सेवा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आझाद, भगत सिंगसारख्या देशभाक्तांनी स्वतंत्रतेसाठी खुप यातना सोसल्या.

समानार्थी : राष्ट्रभक्त

वह जो अपने देश की सच्चे हृदय से उन्नति और कल्याण चाहता और उसकी सिद्धि के लिए प्रयत्न करता है।

आजाद,भगत सिंह जैसे देशभक्तों ने स्वतंत्रता के लिए आत्मबलिदान कर दिया।
देशभक्त, राष्ट्रभक्त

One who loves and defends his or her country.

nationalist, patriot

देशभक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : देशाची सेवा करणारा.

उदाहरणे : त्या देशभक्त शिपायाने प्राण जाईपर्यंत लढा दिला.

जो सच्चे हृदय से अपने देश की उन्नति और कल्याण चाहता है तथा उसकी सिद्धि के लिए प्रयत्न करता है।

वह देशभक्त सिपाही मरते दम तक सीमा पर डटा रहा।
देशभक्त, राष्ट्रभक्त

Inspired by love for your country.

loyal, patriotic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

देशभक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deshabhakt samanarthi shabd in Marathi.