अर्थ : केलेले काम, विकलेले जिन्नस वा वापरलेल्या गोष्टींची यादी आणि त्यासाठीच्या पैशांची मागणी करणारे पत्र.
उदाहरणे :
विजेचे देयक भरण्यासाठी लांबच लांब रांग होती
समानार्थी : बिल
देयक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deyak samanarthi shabd in Marathi.