पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेली   नाम

१. नाम / समूह

अर्थ : तीळ इत्यादींचे तेल काढून त्याच्यावर उपजीविका करणारी एक जात.

उदाहरणे : पूर्वी शेतकरी तेल्याकडे तेलबिया देऊन तेल गाळून घेत

एक जाति जो तिल, सरसों आदि को पेरकर तेल निकालने का काम करती है।

उत्तर भारत में आज भी तेली जाति के लोग तेल पेरने के व्यवसाय में लगे हुए हैं।
चक्र-चर, चक्रचर, चक्रजर, तेली, तेली जाति, तैलिक, तैली

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तेली जातीतील पुरूष.

उदाहरणे : त्या तेल्याचे चार घागरी तेलाचे नुकसान झाले.

तेली जाति का सदस्य।

तेली और तेलिन गाँव में घूम घूमकर तेल बेंच रहे हैं।
चक्र-चर, चक्रचर, चक्रजर, तेली, तैलिक, तैली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. telee samanarthi shabd in Marathi.