पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिलक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : वधूच्या घरच्यांनी वराच्या कपाळावर कुंकू लावून लग्न निश्चित करण्याची क्रिया.

उदाहरणे : वधूपक्षाने टिळा लावल्यावर पेढे वाटले.

समानार्थी : टिळा

कन्यापक्ष के लोगों की वर के मस्तक पर तिलक लगाकर विवाह निश्चित करने की क्रिया।

लड़केवालों ने टीके के बाद शादी से इन्कार कर दिया।
टीका, तिलक, फलदान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तिलक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tilak samanarthi shabd in Marathi.