अर्थ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
उदाहरणे :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
समानार्थी : जोडीदार
अर्थ : आजीवन सोबत राहणारा.
उदाहरणे :
आत्मा आपला खरा जीवनसाथी आहे.
जीवनसाथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevansaathee samanarthi shabd in Marathi.