अर्थ : वेगाने आणि कमी वेळेत.
उदाहरणे :
ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.
अर्थ : वेगवान आणि कमी वेळ लागतो असे.
उदाहरणे :
माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.
अर्थ : वेगात चालणारा.
उदाहरणे :
ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.
अर्थ : ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा.
उदाहरणे :
झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे.
जलद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalad samanarthi shabd in Marathi.