अर्थ : लोकसंख्येच्या दर हजारी एका वर्षात जन्माला आलेल्या त्याच काळातील मुलांचे प्रमाण.
उदाहरणे :
मुलींचा घटता जन्मदर ही चिंताजनक बाब आहे.
समानार्थी : जन्मदर
जननप्रमाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jananapramaan samanarthi shabd in Marathi.