सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
समानार्थी : गडबड, गफलत, घोटाळा, चूक
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
अर्थ : अजाणतेपणामुळे झालेली चूक.
उदाहरणे : काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी.
अनजाने में हुई भूल।
An unintentional omission resulting from failure to notice something.
स्थापित करा
चूकभूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chookbhool samanarthi shabd in Marathi.