पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुरगळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुरगळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.

उदाहरणे : तिने रागारागात कागद चुरगाळला.

समानार्थी : चुरगाळणे

अर्थ : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.

उदाहरणे : नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.

समानार्थी : चुरघाळणे

३. क्रियापद / घडणे

अर्थ : चुरगळ वा सुरकुती पडणे.

उदाहरणे : कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.

समानार्थी : चुरगटणे

बल या शिकन पड़ना।

कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।
बल पड़ना, सल पड़ना, सलवट पड़ना, सिकुड़ना, सिलवट पड़ना

Become wrinkled or crumpled or creased.

This fabric won't wrinkle.
crease, crinkle, crumple, rumple, wrinkle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चुरगळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churaglane samanarthi shabd in Marathi.