अर्थ : एखाद्या गोष्टीच्या परिणामाविषयी मनात वारंवार विचार येणे.
उदाहरणे :
मला त्याची फार काळजी वाटते.
समानार्थी : काळजी करणे, काळजी वाटणे, चिंतावणे, फिकीर वाटणे
चिंता वाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chintaa vaatne samanarthi shabd in Marathi.