पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चार   नाम

१. नाम / भाग

अर्थ : फणसाच्या गर्‍यांभोवतालचे तंतूंचे वेष्टण.

उदाहरणे : गुरे आवडीने पाती खातात.

समानार्थी : चिवर, पाती

२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : दोन अधिक दोन चार होतात.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.

उदाहरणे : तो चार येतोय.

समानार्थी : चार तारीख

४. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.

उदाहरणे : चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.

समानार्थी : चारोळी

महुए की तरह का एक पेड़ जिसके बीजों से चिरौंजी निकलती है।

बस्तर में जगह-जगह पियार के बाग हैं।
खटभिलावाँ, द्रुसल्लक, पयार, पियार, पियाल, प्रसवक, प्रियाल, वृक्षादन

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तीन अधिक एक.

उदाहरणे : ते चार भाऊ एकाच ठिकाणी कामाला आहेत.

समानार्थी : चौघे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaar samanarthi shabd in Marathi.