पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चारोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चारोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : चार या झाडाच्या फळाची बी.

उदाहरणे : चारोळ्यांचे तेल थंड असून ते बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात

समानार्थी : चिरोंजी

पियाल नामक वृक्ष के बीजों की गिरी।

आज माँ ने चिरौंजी की खीर बनाई है।
चिरौंजी, पयार, पियार, पियाल, प्रियाल, महाबीज, राजभोग्य, राजातन, राजादन

A hard-shelled seed consisting of an edible kernel or meat enclosed in a woody or leathery shell.

edible nut
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.

उदाहरणे : चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.

समानार्थी : चार

महुए की तरह का एक पेड़ जिसके बीजों से चिरौंजी निकलती है।

बस्तर में जगह-जगह पियार के बाग हैं।
खटभिलावाँ, द्रुसल्लक, पयार, पियार, पियाल, प्रसवक, प्रियाल, वृक्षादन

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चारोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaarolee samanarthi shabd in Marathi.