पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घेरलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घेरलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जो घेरला गेला आहे तो.

उदाहरणे : माझे गाव चारी बाजूनी झाडाझुडपांनी घेरलेले आहे.

समानार्थी : वेष्टलेला, वेष्टित, व्यापलेला

जो घेरा हुआ हो।

मेरा गाँव चारों ओर से पेड़-पौधों से घिरा है।
अवरोधित, आवेष्टित, आस्थित, घिरा, वेष्टित

Confined on all sides.

A camp surrounded by enemies.
The encircled pioneers.
encircled, surrounded

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घेरलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gherlelaa samanarthi shabd in Marathi.