अर्थ : तंबाकू ओढण्याचे एक उपकरण.
उदाहरणे :
हुक्का प्यायल्याने तब्येतीवर परिणाम होतो
समानार्थी : हुक्का
अर्थ : एक प्रकारचा हुक्का.
उदाहरणे :
तो गुडगुडी पित आहे.
गुडगुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gudgudee samanarthi shabd in Marathi.