अर्थ : गायनाची विशिष्ट पद्धत.
उदाहरणे :
त्याने जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली.
अर्थ : गायनाचा पेशा.
उदाहरणे :
गायकी हे त्याच्या उपजीविकेचे साधन आहे.
गायकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaaykee samanarthi shabd in Marathi.