अर्थ : गांबियाचा रहिवासी.
उदाहरणे :
प्रवासात त्याची एका गांबियायीशी ओळख झाली.
समानार्थी : गांबियावासी
अर्थ : गांबियाशी संबंधित किंवा गांबियाचा.
उदाहरणे :
गांबियायी प्राणिसंग्रहालयात मला एक पांढरा वाघ दिसला.
गांबियायी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaambiyaayee samanarthi shabd in Marathi.