अर्थ : गांधीवादाला मानणारी व्यक्ती.
उदाहरणे :
गांधीवादी हिंसा करू शकत नाही.
अर्थ : गांधीवादाचे समर्थन करणारा.
उदाहरणे :
ते स्वत
अर्थ : गांधीवादाबाबतचा.
उदाहरणे :
आज जगभर अनेकांवर गांधीवादी विचारांचा प्रभाव दिसतो.
समानार्थी : गांधीवादविषयक, गांधीवादाबाबतचा, गांधीवादाविषयीचा, गांधीवादाशी संबंधित, गांधीवादासंबंधीचा
गांधीवादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaandheevaadee samanarthi shabd in Marathi.