पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गगनभेदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गगनभेदी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गगनाला भेदणारा वा खूप जोराचा.

उदाहरणे : पंधरा ऑगस्टच्या दिवशी गगनभेदी घोषणांनी आकाश निनादून जात होते.

गगन को भेदनेवाला या बहुत ही तेज।

पंद्रह अगस्त के दिन गगनभेदी नारों से आसमान गूँज रहा था।
आकाशभेदी, गगनभेदी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गगनभेदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaganbhedee samanarthi shabd in Marathi.