पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोपट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गवर्‍या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर.

उदाहरणे : रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्‍या आणायला गेला.

समानार्थी : खोपटी, खोपाट, खोपाटी

वह स्थान जहाँ उपले जमा किए जाते हैं।

रामू लिट्टी बनने के लिए गोइँठौरा से गोहरा लाने गया है।
गोइँठौरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खोपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khopat samanarthi shabd in Marathi.