सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नियमित घ्यावयाचे अन्नाचे प्रमाण.
उदाहरणे : त्याचा आहार चांगला आहे.
समानार्थी : आहार
एक समय में भोजन, पेय आदि लेने की मात्रा।
A measured portion of medicine taken at any one time.
अर्थ : पुष्टी देणारे पदार्थ.
उदाहरणे : पोषक आहाराच्या सेवनाने शरीर निरोगी तसेच मन प्रसन्न राहते.
समानार्थी : पोषक आहार, पौष्टिक आहार
पुष्टिकारक पदार्थ।
A source of materials to nourish the body.
स्थापित करा
खुराक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khuraak samanarthi shabd in Marathi.