पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खची   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अंडकोश काढलेला किंवा बडविलेला.

उदाहरणे : खची प्राणी जोतण्याच्या कामी येतो.

समानार्थी : खच्ची

जिसका अंडकोष निकाल दिया गया हो।

बधिया पशु जोतने के काम आता है।
आख़ता, खसिया, बधिया, मुष्कशून्य, वध्रि

Deprived of sexual capacity or sexual attributes.

castrated, unsexed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khachee samanarthi shabd in Marathi.