सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाण्याच्या दुकानात मिळणारा माल.
उदाहरणे : आज आम्ही महिन्याचा किराणा आणणार आहोत
समानार्थी : भुसार, वाणजिन्नस, वाणसामान, सौदा
आटा, दाल, मसाले आदि वस्तुएँ जो बनिए के यहाँ बिकती हैं।
(usually plural) consumer goods sold by a grocer.
अर्थ : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
उदाहरणे : शामने किराण्याकडून सामान आणले.
समानार्थी : किराण्याचे दुकान, शिधा
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
A marketplace where groceries are sold.
स्थापित करा
किराणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kiraanaa samanarthi shabd in Marathi.