अर्थ : बंदुकीतून उडवण्याचे दारू व शिशाची गोळी असलेले कवच.
उदाहरणे :
अतिरेक्यांकडून पोलिसांनी कारतुसाचा बराच मोठा साठा जप्त केला
समानार्थी : कारतुस
काडतुस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaadtus samanarthi shabd in Marathi.