पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्पित भिडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्याऐवजी खेळण्याची संधी मिळते असा खेळातील कल्पित साथीदार अथवा भिडू.

उदाहरणे : माझी भिडू खेळातून उठून गेल्यावर तिला कल्पित भिडू मानून मी तिच्याऐवजी खेळू लागले.

समानार्थी : काल्पनिक भिडू

कुछ विशिष्ट खेलों में किसी खिलाड़ी का वह कल्पित साथी जिसके बदले उसे फिर से खेलने का अवसर या दाँव मिलता है।

पिट्ठू के कारण हमें दुबारा खेलने का मौका मिला।
पिट्ठू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कल्पित भिडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalpit bhidoo samanarthi shabd in Marathi.