अर्थ : एखाद्या कार्यालयातील सर्व कर्मचारी.
उदाहरणे :
आमच्या कार्यालयातील कर्मचार्यांचा संप आहे.
समानार्थी : कर्मचारी, कर्मचारी वर्ग, स्टाफ
कर्मचारी वृंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karmachaaree vrind samanarthi shabd in Marathi.