सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
उदाहरणे : हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
समानार्थी : बधिर, बहिरा
वह जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
People who have severe hearing impairments.
अर्थ : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
उदाहरणे : बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
स्थापित करा
कर्णबधिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnabdhir samanarthi shabd in Marathi.