अर्थ : इथियोपियाचा रहिवासी.
उदाहरणे :
मॅराथॉन जिंकणार्या इथियोपियायीने सर्वांना नमस्कार केला.
समानार्थी : इथियोपियन
अर्थ : इथियोपियाशी संबंधित किंवा इथियोपियाचा.
उदाहरणे :
इथियोपियायी जनता दुष्काळाने त्रस्त झालेली आहे.
समानार्थी : इथियोपियन
इथियोपियायी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ithiyopiyaayee samanarthi shabd in Marathi.