पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आमलकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आमलकी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : लहान आवळा.

उदाहरणे : आमलकी फार आंबट असतो.

छोटी जाति का आँवला।

आमलकी बहुत खट्टा होता है।
आमर्दकी, आमलकी, धात्रिका
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : छोट्या जातीचे आवळ्याचे झाड.

उदाहरणे : आमलकी म्हणजेच आवळा.

छोटी जाति के आँवले का वृक्ष।

इस बगीचे में आँवले के साथ-साथ आमलकी भी हैं।
आमर्दकी, आमलकी, आमलकी वृक्ष, तिष्यपुष्पा, तिष्या, धात्रिका

A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.

tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आमलकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aamlakee samanarthi shabd in Marathi.