पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मघातकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःचा जीवाला अपाय होईल असे करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आत्मघातक्याने तलावात उडी मारली.

अपने आप को मार डालनेवाला व्यक्ति।

आत्महत्यारे की पहचान अभी तक नहीं हुई है।
आत्महत्यारा

A person who kills himself intentionally.

felo-de-se, suicide

आत्मघातकी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.

उदाहरणे : आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.

समानार्थी : आत्मघातक, आत्मघाती, आत्मघ्न

अपने हाथों अपने को मार डालनेवाला।

आत्मघाती व्यक्ति अपने ऊपर पेट्रोल छिड़कर आग लगा लिया।
आत्मघातक, आत्मघाती, आत्महन

Dangerous to yourself or your interests.

Suicidal impulses.
A suicidal corporate takeover strategy.
A kamikaze pilot.
self-destructive, suicidal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आत्मघातकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmaghaatkee samanarthi shabd in Marathi.