पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभ्यासक्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : एखाद्या विशिष्ट वर्गासाठी, इयत्तेसाठी विशिष्ट विषयाचा नेमून दिलेला अभ्यास.

उदाहरणे : या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे

समानार्थी : पाठ्यक्रम

२. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : एखाद्या संस्थेद्वारे घेतल्या जाणार्या सर्व परीक्षांसाठी ठरविलेल्या पुस्तकांची यादी.

उदाहरणे : मला हा पाठ्यक्रम व्यवस्थित कळला आहे.

समानार्थी : पाठ्यक्रम

किसी संस्था द्वारा ली जानेवाली सभी परीक्षाओं के लिए निर्धारित सभी पुस्तकों की विवरणयुक्त नामावली।

अभी तक मुझे एम ए हिंदी के पाठ्यक्रम का पता नहीं चला है।
पाठ्य-क्रम, पाठ्यक्रम, पाठ्यचर्या, सिलेबस

An integrated course of academic studies.

He was admitted to a new program at the university.
course of study, curriculum, program, programme, syllabus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अभ्यासक्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhyaasakram samanarthi shabd in Marathi.