अर्थ : निवारण, प्रतिबंध करता न येण्यासारखा.
उदाहरणे :
ह्या अपरिहार्य परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
समानार्थी : अपरिहार्य, दुर्निवार, दुर्निवारण
अर्थ : ज्याचे निवारण किंवा प्रतिबंध केले नाही असा.
उदाहरणे :
अनिवार्य भ्रष्टाचार हा वाढतच चालला आहे.
अनिवार्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anivaary samanarthi shabd in Marathi.