पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्याने दाताची कवळी झाकली जाते असा नाकाच्या खालचा व हनुवटीच्या वरचा मांसल भाग.

उदाहरणे : खुर्चीवरुन पडल्याने लहान मुलाचा ओठ फाटला

समानार्थी : ओठ, ओष्ठ, होट

मुँह के बाहर ऊपर-नीचे उभरे हुए अंश जिनसे दाँत ढके रहते हैं।

मरते वक्त श्याम के होंठों पर उसके बेटे का ही नाम था।
अधर, ओंठ, ओठ, ओष्ठ, रदच्छद, रदछद, रदनच्छद, लब, होंठ, होठ
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : खालचा ओठ.

उदाहरणे : श्रीकृष्णाने मुरली आपल्या अधरावर धरली होती

नीचे का ओष्ठ।

निचला ओष्ठ और ऊपरी ओष्ठ के द्वारा (प-वर्ग) ध्वनि उत्पन्न होती है।
राजू का निचला ओष्ठ कटा हुआ है।
अधराधर, अधरोष्ठ, निचला ओंठ, निचला ओष्ठ, निचला होंठ

The lower lip.

underlip

अधर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अधांतरी असलेला.

उदाहरणे : अधर तारा आकाशात लुकलुकत होता.

जिसे धरा या पकड़ा न गया हो या जो अटका हुआ न हो (स्थान)।

अधर आकाश में करोड़ों तारे जगमगा रहे हैं।
अधर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अधर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhar samanarthi shabd in Marathi.