अर्थ : जो अडकलेला आहे असा.
उदाहरणे :
तो गुंतलेल्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
समानार्थी : गुंतलेला
अर्थ : अडकून असलेला.
उदाहरणे :
पिंजर्यात अडकलेल्या पक्ष्याची अवस्था पाहवत नव्हती.
अडकलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adaklelaa samanarthi shabd in Marathi.