अर्थ : अक्षरांची संख्या आणि लघु गुरू क्रम निश्चित असतो असे वृत्त.
उदाहरणे :
यशोदा हा अक्षरगणवृत्त आहे.
समानार्थी : अक्षरगणवृत्त, वर्णवृत्त
अक्षरवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aksharavritt samanarthi shabd in Marathi.