पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हौदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हौदा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हत्तीवरील बसावयाची छत नसलेली बैठक.

उदाहरणे : माहूत हत्तीच्या पाठीवरील हौदावरून उतरला आणि त्याला हत्तीशाळेत बांधले.

हाथी की पीठ पर कसा जाने वाला चौखटा जिस पर लोग बैठते हैं।

हाथीवान ने हाथी की पीठ पर से हौदा उतारने के बाद हाथी को गजशाला में बाँध दिया।
कुंड, कुण्ड, हौदा

A (usually canopied) seat for riding on the back of a camel or elephant.

houdah, howdah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हौदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haudaa samanarthi shabd in Marathi.