सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इच्छा असलेला किंवा कामना असलेला.
उदाहरणे : सकाम मनुष्य आपल्या इच्छापूर्तीचा कोणता ना कोणता मार्ग शोधतच असतो.
समानार्थी : सकाम
जो इच्छा से पूर्ण हो या जिसे बहुत सारी इच्छाएँ हों।
Having or expressing desire for something.
स्थापित करा
साभिलाष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saabhilaash samanarthi shabd in Marathi.