अर्थ : एखादी घटना किंवा विषयाच्या मूळ कारणांचा किंवा गुपितांचा शोध लावणे.
उदाहरणे :
पोलिस हत्या करणाऱ्यांचा तपास घेत आहे.
समानार्थी : अन्वेषण करणे, तपास घेणे
शोध घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shodh ghene samanarthi shabd in Marathi.